Archimedes biography in marathi goat
Archimedes biography in marathi goat life.
Archimedes biography in marathi goat
आर्किमिडीज
आर्किमिडीज (ग्रीक: Αρχιμήδης) (इ.स.पू. २८७ - इ.स.पू. २१२) हे प्राचीन ग्रीकगणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रातील स्थितिकी या उपशाखेत व तरफेच्या यंत्रणेवर, तसेच गणितातील घनफळ, पॅराबोला इत्यादी विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
भूमिती, यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व अभियांत्रिकी या त्रिविध क्षेत्रांत त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे.
Archimedes biography in marathi goat movie
जन्म व शिक्षण
[संपादन]आर्किमिडीज यांचा जन्मसिसिलीमधीलसेरॅक्यूज येथे झाला. सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्यांचे सर्व शिक्षण अलेक्झांड्रिया येथे झाले.
तेथे कॉनन नावाच्या गणितज्ञाशी त्यांचा परिचय झाला.
Archimedes biography in marathi goat milk
शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला. उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते. त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत.
भौतिकशास्त्राचा अभ्यास व शोध
[संपादन]आर्क